Patanjali: बाबा रामदेव यांच्या कंपनीत मोठा घोटाळा? केंद्र सरकारने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?
Patanjali Ayurved: केंद्र सरकारच्या मंत्रालयाने कंपनी कायद्याच्या कलम 210 अंतर्गत कंपनीला नोटीस पाठवली आहे. या कलमानुसार, सरकार जनतेच्या हितासाठी कोणत्याही कंपनीची चौकशी करू शकते.
Patanjali Ayurved: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) पतंजली आयुर्वेदची चौकशी सुरू केली आहे. ही कंपनी बाबा रामदेव यांची आहे. या चौकशीद्वारे मंत्रालय कंपनीच्या कामकाजात आणि पैशांच्या व्यवहारात काही अनियमितता झाली आहे का हे शोधून काढणार आहे.