
Asia’s Largest Orange Processor Nagpur: नागपुरमधील नवीन पतंजली फूड अँड हर्बल पार्कमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या भागात शेतकरी आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत.