Enforcement Directorate (ED) issues show cause notice to Paytm : पेटीएमच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. कारण पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशनच्या दोन उपकंपन्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.