Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! सरकारकडून पेन्शनमध्ये बदल; 3.20 कोटी लोकांना फायदा, नेमकं काय बदललं?

Pension Scheme Update: केंद्र सरकारच्या पेन्शन योजनांमध्ये मोठे बदल करण्यास मंजुरी मिळाली असून, 3.20 कोटी लाभार्थ्यांसाठी ₹53,428 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नेमके काय बदल होणार, याबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
Old Age and Widow Pension Update 2026

Pension Update 2026: 3.20 Crore Beneficiaries to Benefit; What Changes in Pension Rules?

eSakal

Updated on: 

केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमात मोठे बदल केले आहे. यात योजनांची नावे बदलणे, दिव्यांग पेन्शनसाठी पत्रतेचे निकष बदलणे आणि निधी यांचा यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे देशातील 3.20 कोटी लाभार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता असून या योजनांवर 2026-27 ते 2030-31 या आर्थिक वर्षांसाठी ₹53,428 कोटी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com