

Crude Oil Nears $100! Check Latest Fuel Rates in Maharashtra
eSakal
Check Today’s Petrol, Diesel & CNG Prices Across Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज ब्रेंट क्रूडच्या दरात 1.5% वाढ होऊन प्रति बॅरेलचा भाव आता 99.38 म्हणजेच जवळपास 100 डॉलरवर पोहचला आहे. त्यामुळे देशांतर्गत किरकोळ बाजारातही सरकारे तेल विपणन कंपन्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर दबाव वाढला आहे.