

Petrol-Diesel Prices in India: Crude Below $80, check latest petrol diesel cng price
eSakal
Petrol-Diesel-CNG Today Price: अमेरिका-इराण तणाव निवळल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भाव 80 डॉलर प्रति बॅरेलच्या खाली आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे भाव कधी कमी होणार याकडे ग्राहकांचे लक्ष्य लागून आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशांत शांतता करार झाला असला तरी पश्चिम आशियातील तणाव आणि महत्त्वाच्या शिपिंग मार्गांमधील अडथळ्यांमुळे जागतिक कच्च्या तेल बाजारात अस्थिरता कायम आहे.