

Petrol-Diesel Prices Updated: Check Petrol, Diesel & CNG Rates for July 7
eSakal
Petrol-Diesel-CNG Price Update: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घसरल्या असून ब्रेंट क्रूडचा दर चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कमी झाल्याने तेलाच्या किंमतीत ही घसरण झाली आहे. त्यामुळे देशातील वाहनधारक पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार याकडे लक्ष्य देऊन आहे.