

Petrol-Diesel-CNG Price Today: New Fuel Rates Announced on June 4; Check Mumbai, Pune & Your City
eSakal
Petrol-Diesel-CNG Price Today: अमेरिका-इराणमधील सुरू असलेला संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम होऊन देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार दिसत आहेत.