

Petrol & Diesel Prices Updated After 7% Crude Oil Surge! Check Your City’s Latest Fuel Rates
eSakal
Petrol-Diesel-CNG Rate Today: अमेरिका आणि इराण यांच्यात लवकर शांतता करार होईल याचे शक्यता कमी होत असल्याने आज सलग तिसऱ्या दिवशी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. कारण हा संघर्ष आणखी काळ चालून जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागच्या दोन दिवसांत तेलाच्या किंमतीत 7% वाढ झाली आहे.