Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर; मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये दर पाहा

Petrol-Diesel-CNG Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याने इंधन दरांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पेट्रोल-डिझेल-CNG चे आजचे ताजे दर तपासा आणि तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या.
Petrol, Diesel & CNG Prices Revised! Check Latest Rates in Mumbai, Pune and Other Cities

Petrol, Diesel & CNG Prices Revised! Check Latest Rates in Mumbai, Pune and Other Cities

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Rate: पश्चिम आशियात अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. पण सुरुवातीचे 75 दिवस देशात कोणत्याच प्रकारची दरवाढ पेट्रोल-डिझेलमध्ये झाली नाही. मात्र 15 मेपासून सुरू झालेल्या दरवाढीच्या मालिकेत अवघ्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत चार वेळा दरवाढ करण्यात आली. या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण सुमारे 8 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com