

Crude Oil Prices Fall Again! Have Petrol and Diesel Become Cheaper? Check Mumbai & Pune Rates Today
eSakal
Petrol-Diesel Rate Today: अमेरिका-इराण यांच्यात तीन महिन्यांनंतर आता होत असलेल्या शांतता करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशात मे महिन्याच्या मध्यापासून झालेल्या सलग दरवाढीमुळे इंधनाच्या किमतींमध्ये जवळपास 8 रुपये प्रति लिटरची वाढ होऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकाजवळ पोहोचले आहेत. मात्र, आता कच्चे तेल पुन्हा स्वस्त होऊ लागल्याने पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर कमी होतील का याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष्य लागून आहे.