

Fuel Price Update: Petrol, Diesel & CNG Rates Released Today;Check Your City Now
eSakal
Petrol-Diesel Price Today: इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या 3 महिन्यात जागतिक तेल आणि ऊर्जा बाजारात मोठ्या परांनात चढ-उतार दिसून आले. गुरुवार 18 जून 2026 रोजो देशाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत देशभरात सुमारे 1.47 कोटी घरगुती LPG सिलिंडरचे वितरण करण्यात आले आहे. त्याच कालावधीत सुमारे 1.36 कोटी नवीन सिलिंडर बुकिंगची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या देशात वितरण सुरळीत होत असून कोणताही इंधन तुटवडा नाही असे सरकारचे म्हणणे आहे.