Petrol-Diesel-CNG Price: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल महागले; आता पेट्रोल-डिझेल कितीला? महाराष्ट्रातील शहरनिहाय नवे दर जाहीर

Petrol-Diesel-CNG Latest Update: अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यानंतर आज देशांतर्गत तेल विपणन कंपण्यांकडून पेट्रोल, डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
Crude Oil Explodes After US Attack! Check Today’s Petrol, Diesel & CNG Rates in Maharashtra

Crude Oil Explodes After US Attack! Check Today’s Petrol, Diesel & CNG Rates in Maharashtra

eSakal

Updated on

Petrol-Diesel Rate Today: पश्चिम आशियातील संघर्षामुळे गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या भाव मोठ्या प्रमाणात चढ-उतार पहायाला मिळाले होते. गेल्या आठवड्यात दोन्ही देशांत शांतता कराराच्या चर्चा सुरू असताना भाव कमी झाले होते. मात्र काल अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर याचा काय परिणाम हे पाहणे महत्तवाचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com