Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Petrol-Diesel-CNG Rate Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानंतर आज देशातील तेल कंपन्यांनी 9 जूनचे पेट्रोल, डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर केले आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज इंधनाचे दर किती आहेत ते जाणून घ्या.
Check Today's Prices Petrol-Diesel-CNG Price in Pune, Mumbai & Maharashtra

Petrol-Diesel-CNG Price Today: New Fuel Rates Announced! Check Today's Prices in Pune, Mumbai & Maharashtra

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Rate Update: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे 15 मे 2026 पासून देशभरात पेट्रोल-डिझेल तसेच CNG चे दर वाढण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात तब्बल 4 वेळा दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसला. दरम्यान, अमेरिका-इराण यांच्यात शांतता करार चर्चा सुरू झाल्यानंतर तेल पुरवठा सुरळीत होईल अशी आशा असताना इस्राइल-इराण संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पेटला आणि कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतील असे बोलले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com