Petrol-Diesel-CNG Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG-CNG दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel-CNG Fuel Price Update: LPG-CNG दरवाढीनंतर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांना मिळत आहे, जाणून घ्या.
Petrol-Diesel-CNG Price Today

Petrol-Diesel Price Today: LPG-CNG Price Hike, New Fuel Rates Announced; Check Your City’s Price

eSakal

Updated on

Check Today’s Petrol-Diesel-CNG Rates in Your City: नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच LPG ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. 1 सप्टेंबरपासून 19 किलोचा कमर्शियल LPG आणि 5 किलोचा छोटू सिलेंडरच्या दरात अनुक्रमे 9.50 रुपये आणि 2 रुपायांची वाढ झाली. त्यासोबतच आज दिल्लीनंतर मुंबईतही CNG दरात 2 रुपायांची वाढ झाली त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलबाबत काय निर्णय झाला हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com