

Fuel Price Update: LPG Hike Sparks Buzz! Check Latest Petrol, Diesel & CNG Rates in Your City
eSakal
Petrol-Diesel-CNG Price Today: जागतिक तेल संकटामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर मागच्या पंधरा दिवसांपासून 4 वेळा वाढले आहेत तर LPG गॅसचे दरही मागील काही दिवसांपासून वाढविण्यात आले आहे. यातच आता सरकारने 1 जून 2026 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यासोबतच पेट्रोल-डिझेल आणि CNG चेही आज नवे दर जाहीर करण्यात आले आहे.