Petrol-Diesel-CNG Rate: एका दिवसात कच्चे तेल 10% ने महागले! मुंबई-पुण्यात आता पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Petrol-Diesel Latest Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल 10% वाढ झाली असून आज तेल कंपन्यांनी नवे दर जाहीर केले आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर जाणून घ्या.
Check Latest Petrol, Diesel & CNG Rates

Fuel Price Shock? Crude Oil Jumps 10% – Check Latest Petrol, Diesel & CNG Rates

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Rate Today: पश्चिम आशियात आता पुन्हा एकदा अमेरिका-इराण संघर्ष चिघळला असून जागतिक बाजारात तेल पुरवठ्याबाबात चिंता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी 13 जुलैला कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यामुळे आता देशातील पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com