Petrol-Diesel Rate Today: 29 जूनला देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई-पुण्यात 1 लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Petrol-Diesel-CNG Today Update: 29 जून 2026 रोजी तेल विपणन कंपन्यांनी नवे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार, जाणून घ्या.
Petrol-Diesel new rate

Petrol-Diesel Prices Announced! Check How Much You’ll Pay Per Litre in Mumbai & Pune Today

esakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Price Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव आता 73 डॉलर प्रति बॅरेल पर्यंत आल्यानंतर आता देशात पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार असा अशी चर्चा सुरू आहे. यातच आज 29 जून 2026 रोजी देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com