

Fuel Prices Updated Today: Check Petrol, Diesel, CNG & LPG Rates Before You Refill
eSakal
महिन्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली असून, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहतूक पुन्हा सुरळीत होईल, या आशेने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर 31 जुलै रोजी सकाळीच देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि LPGचे अपडेटेड दर जाहीर केले आहे. आज किरकोळ दरांमध्ये काही शहरांमध्ये किरकोळ बदल दिसून आले असले, तरी 25 मे रोजी करण्यात आलेल्या शेवटच्या दरवाढीनंतर एकूण इंधनदर स्थिरच आहेत.