

Crude Oil Drops 10%! Check Today’s Petrol, Diesel, CNG & LPG Prices in Your City
eSakal
Petrol-Diesel Rate Today: जागतिक बाजारात अमेरिका-इराण तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाचे भाव गेल्या 2 दिवसांत तब्बल 10% ने घसरले आहे. त्यामुळे आता देशांतग्रगात बाजारात पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG ही स्वस्त झाले का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. 28 जुलै रोजी देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी ताजे दर लागू केले असून यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.