Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Maharashtra Petrol, Diesel and LPG Rates: अहमदाबादमध्ये पेट्रोलचा दर 101 रुपयांच्या आसपास असून, मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर तसेच LPG सिलेंडरच्या किमती किती आहेत, जाणून घ्या.
 Petrol, Diesel and LPG Latest rate

Petrol-Diesel-LPG Price Today: Petrol Crosses ₹101 in Ahmedabad, What Are the Rates in Maharashtra?

eSakal 

Updated on

Petrol-Diesel-LPG Price Today: पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती अजूनही प्रति बॅरल 95 डॉलरच्या वर आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा 100 डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कच्चे तेल महाग होत असतानाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या काही काळापासून स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे अपडेटेड दर जाहीर केले असून, आजही इंधनाच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com