Petrol-Diesel-LPG Price: कच्चे तेल स्वस्त! अहमदाबादमध्ये पेट्रोल फक्त 101 रुपये; मुंबई-पुण्यात आजचा दर किती?

Petrol-Diesel-LPG Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा घसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आजचे पेट्रोल, डिझेल आणि LPG चे नवे दर जाहीर झाले असून तुमच्या शहरातील ताजे भाव जाणून घ्या.
Petrol-Diesel-LPG Price Today

Petrol at ₹101 in Ahmedabad! Check Today’s Fuel Prices in Mumbai, Pune & Your City

eSakal

Updated on

Petrol-Diesel Rate Update: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात संभाव्य चर्चेची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहे. या घसरणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सरकारी तेल कंपन्या IOCL, BPCL आणि HPCL यांनी बुधवारी सकाळी 6 वाजता देशभरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले. जाणून घ्या 5 ऑगस्टचे देशातील आणि तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे ताजे दर..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com