

Petrol Prices Rise in the US After Pakistan: Is India Next in Line for a Fuel Hike?
eSakal
Petrol-Diesel News Update: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. परिणामी अनेक देशांनी इंधनदर वाढवून त्याचा भार नागरिकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्ताननंतर आता अमेरिकेतही पेट्रोलच्या किरकोळ किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतातही पुन्हा दरवाढ होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.