Petrol-Diesel Price: कच्चे तेल पुन्हा महागले! 8 जुलैचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel Rates Updated: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर 8 जुलैचे पेट्रोल, डिझेल आणि CNG चे ताजे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या.
Today’s Petrol, Diesel & CNG Rates

Crude Oil Surges Again! Check Today’s Petrol, Diesel & CNG Rates in Your City

eSakal

Updated on

Petrol-Diesel Latest Rate: सरकारी तेल कंपन्या IOCL, HPCL आणि BPCL दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट करतात. आज, 8 जुलै 2026 साठीचे नवीन दरही जाहीर करण्यात आले आहेत. आज कच्चे तेल महागले असले तरी देशात इंधनाचे दर वाढले नाहीत त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 8 रुपयांची वाढ केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com