

Petrol & Diesel Prices Updated! Crude Oil Surges Again—Check Today’s Rates in Your City
eSakal
Petrol-Diesel Today Updated Rate: अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला असून मंगळवारी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा कच्चे तेल महागले आहे. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 2 दिवसांत जवळपास 7 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 79 डॉलरच्या वर पोहचली असल्याने आता देशात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता वाढली आहे.