

Petrol Slashed by ₹5, Diesel by ₹3! First Fuel Price Cut in 2 Years Brings Big Relief
eSakal
Petrol-Diesel Latest Price Today: देशात 2 वर्षांनंतर वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीची इंधन विक्रेता कंपनी Nayara Energy ने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात जाहीर केली असून देशभरातील 7,000 पेट्रोल पंपांवर 1 जुलै 2026 पासून हे दर देशभरात लागू झाली आहे.