Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

Petrol ₹5 and Diesel ₹3 Costlier From Today: पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ₹5, तर डिझेलच्या दरात ₹3 वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर नायरा एनर्जीने हा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमती किती झाल्या, जाणून घ्या.
Petrol and diesel prices latest update

Petrol-Diesel Price Hike: Petrol ₹5, Diesel ₹3 Expensive! New Rates Effective, Check Latest Fuel Prices

eSakal

Updated on: 

Petrol-Diesel Rates Rise Again: देशातील सर्वात मोठ्या खासगी इंधन विक्रेत्यांपैकी एक असलेल्या Nayara Energyने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलासह रिफाइन्ड पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही दरवाढ शनिवारपासून देशभरातील नायरा एनर्जीच्या सुमारे 7,108 पेट्रोल पंपांवर लागू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com