

Petrol-Diesel Prices Shock: Two Hikes in Just 4 Days! What Are Today’s Rates?
eSakal
Petrol-Diesel Price in India: जागतिक स्थरावर पश्चिम आशियातील तणावामुळे तेल संकट निर्माण झालेले असून त्याचा मोठा फटका भारताला बसत आहे. कच्च्या तेलाचे भाव सतत वाढल्यानंतर देशांतर्गत बाजारात मागच्या 5 दिवसांत तेल कंपन्यांनी दोनदा दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची चिंता आता वाढली आहे.