

Petrol-Diesel Prices to Jump ₹25 After Elections? Govt Breaks Silence!
eSakal
Petrol-Diesel Price: देशभरात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणूका संपल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 ते 28 रुपयांची वाढ होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र यावर आज दुपारी केंद्र सरकारने या सर्व चर्चांना फेटाळून लावत लावत या केवळ अफवा असल्याच सांगितलं आहे.