Petrol-Diesel Price: इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर नवे दर जाहीर! HPCL कडून पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती

Petrol-Diesel Price Hike: देशभरात सध्या पेट्रोल-डिझेल तसेच CNG आणि LPG गॅसच्या पुरवठ्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असतानाच काल HPCL ने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
Fuel Price Shock? HPCL Issues Major Update on Petrol-Diesel Supply Across India

Fuel Price Shock? HPCL Issues Major Update on Petrol-Diesel Supply Across India

eSakal

Updated on

Petrol-Diesel-LPG-CNG Price: पश्चिम आशियातील मागच्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील वाढत्या तणावामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. मागच्या एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दोनदा दरवाढ करण्यात आली. यातच आता या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंधनाच्या संभाव्य तुटवड्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com