

Petrol-Diesel Price Today: Crude Oil Jumps $15! Check Latest Fuel Rates in Mumbai & Pune
eSakal
Petrol-Diesel-CNG Rate Updated: अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा संघर्ष पेटल्याने जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर 15 जुलै रोजी सकाळी ब्रेंट क्रूड तळाचे भाव $86 प्रति बॅरेलवर पोहचले. गेल्या एका आठवड्यात सुमारे 15 डॉलरची वाढ झाल्याने आता पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.