

Petrol-Diesel Prices Today: After US-Iran Tensions, Check the Latest Fuel Rates in Your City
eSakal
अमेरिका-इराण संघर्षाच्या नव्या घडामोडींनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात पुन्हा मोठे चढ-उतार दिसून येत आहे. यातच आज होर्मूज सामुद्रधुनीमार्गे तेलवाहतूक पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीशी घसरण झाली. त्यामुळे याचा देशभरातील पेट्रोल-डिझेल दरांवर काय परिणाम झालं हे पाहणे महत्त्वाचे ठरते.