Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Petrol-Diesel Prices Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींना जोरदार उधाण आले असून ब्रेंट क्रूड 85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर BPCL, HPCL आणि IOCL यांनी 17 जुलैसाठी पेट्रोल, डिझेलचे ताजे दर जाहीर केले आहेत.
Today’s Petrol & Diesel Rates

Fuel Price Alert: Crude Oil Surges 12%! Check Today’s Petrol & Diesel Rates in Maharashtra

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Price Today: अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमती सलग पाचव्या दिवशी वाढून 85 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहचल्या असून त्या महिनाभरातील उच्चांकावर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com