

Petrol-Diesel Prices Updated on July 23! Check the Latest Fuel Rates in Your City
eSakal
Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. कारण यात बदल झाला की त्याचा परिणाम वाहतूक खर्चापासून भाजीपाला, अन्नधान्य, दूध या गोष्टींच्या किंमतींवर होतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत हा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडतो.