

Petrol-Diesel Prices Updated on June 25! Check Latest Rates in Mumbai, Pune and Across Maharashtra
eSakal
Petrol-Diesel Rate Update: देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज 25 जून रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून आजही सर्वसामान्य ग्राहकांच्या पदरी निराशाच पडली आहे. नवीन दरानुसार देशभरात कुठेच दरकपात झाली नाही.