

Crude Oil Surges After Trump Rejects Peace Deal; Check New Petrol, Diesel & CNG Rates
eSakal
Check Today’s Petrol-Diesel-CNG Prices in Maharashtra: सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा संघर्ष सोडविण्यासाठी आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी करण्यात आलेला शांतता करार नाकारल्याच्या वृत्तानंतर तेलाच्या दरांनी उसळी घेतली. त्यामुळे याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरावर झाला का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.