

Petrol and diesel prices remain unchanged across major Indian cities on Sunday, August 30, while international crude oil prices witnessed a marginal decline
esakal
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या आठवड्यात किरकोळ घट झाली असली, तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रविवारी, 30 ऑगस्ट रोजी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी देशभरातील इंधनाचे दर जुन्याच पातळीवर कायम ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आजही मागील दरानेच पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे.