Petrol Diesel Price: चार वेळा इंधन दरवाढीनंतर आज नवे दर जाहीर; तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Petrol Diesel Price on 27 May 2026: पश्चिम आशियातील संघर्षाचे पडसाद आता खऱ्या अर्थाने भारतीयांच्या खिशावर पडताना दिसत आहे. गेल्या 12 दिवसांत चार वेळा पेट्रोल-डिझेल दरवाढ केल्यानंतर आज पुन्हा नवे दर जाहीर केले आहेत.
Fourth Fuel Price Hike Hits Consumers! Find Today’s Petrol-Diesel Rates Here

Fourth Fuel Price Hike Hits Consumers! Find Today’s Petrol-Diesel Rates Here

eSakal

Updated on

Petrol-Diesel Rate Today: अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेल दरांवर दिसून येत आहे. गेल्या 12 दिवसांत इंधन दरात चार वेळा वाढ करण्यात आली असून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात एकूण 8 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com