

Petrol-Diesel Price Today: Windfall Tax Hiked! Check Today's Fuel Prices in Your City
eSakal
Petrol-Diesel Rate Today: काल केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकारल्या जाणाऱ्या ‘विंडफॉल टॅक्स’मध्ये मोठी वाढ करण्यात आली. हे नवे निर्णय 3 ऑगस्टपासूनच लागू झाले असून पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्स प्रति लिटर 2.5 रुपयांवरून 3.5 रुपये, तर डिझेलवरील टॅक्स प्रति लिटर 15.5 रुपयांवरून थेट 24 रुपये करण्यात आला आहे.