Petrol Diesel Price: CNGच्या दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? मुंबईसह महाराष्ट्रातील आजचे दर पाहा

Petrol Diesel Price Update: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली असून आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काही बदल झाला का? पाहा तुमच्या शहरातील ताजे भाव...
Petrol Diesel Price

Petrol Diesel Price: CNG Gets Costlier, But What About Petrol-Diesel?

esakal

Updated on

Check Latest Petrol-Diesel Rates in Mumbai, Pune & Maharashtra: जागतिक तेल बाजारातील अनिश्चितता कायम असल्याने सोमवारी कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली असून ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 90 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती; मात्र आता पुन्हा दर वाढू लागल्याने भारताच्या आयात खर्चासह महागाईवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com