

CNG Gets Costlier, But What Happened to Petrol-Diesel Rates? Check Mumbai-Pune Prices
eSakal
Check Mumbai, Pune & Maharashtra Fuel Prices: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता देशांतर्गत इंधनाच्या दरांवरही दिसून येत आहे. दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. CNG च्या दरात प्रति किलोग्रॅम 3.89 रुपयांची वाढ झाली असून सुधारित दर शनिवार सकाळपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 86.98 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.