Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Fuel Price Today: कच्च्या तेलाने 100 डॉलरचा टप्पा ओलांडल्यानंतर जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात आजचे पेट्रोल, डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर झाले असून, तुमच्या शहरातील ताजे इंधन दर जाणून घ्या.
Petrol Diesel & CNG Price Update

Petrol Diesel Price Today: Crude Oil Crosses $100, Check Latest Petrol, Diesel & CNG Rates in Your City

eSakal

Updated on

Petrol-Diesel-CNG Rate Update: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता कायम आहे. अमेरिका-इराण संघर्षाच्या ताज्या घडामोडींनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये गुरुवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. दिवसअखेरीस ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 100.69 डॉलरवर पोहोचला. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com