Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Petrol-Diesel & LPG Prices on Ganesh Chaturthi: सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन बंद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी देशासह महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG चे दर काय आहेत, जाणून घ्या.
Petrol-Diesel Price Today

Saudi Arabia Shuts Key Oil Pipeline, Crude Prices Surge; Check Petrol, Diesel & LPG Rates Today

eSakal

Updated on

Check City-Wise Petrol, Diesel & LPG Prices: सौदी अरेबियाने महत्त्वाची तेल पाइपलाइन बंद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील तेजी आणखी वाढली आहे. जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ होत असताना भारतामधील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल पाहायला मिळाला असला तरी दर अद्याप स्थिर दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com