

Petrol Prices Rise in the US! Check Today’s Petrol-Diesel Rates in Mumbai, Pune and Other Cities
eSakal
Petrol-Diesel Rate Update: पश्चिम आशियात अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. या भाववाढीमुळे काही वृत्तानुसार अमेरिकेतही पेट्रोलची सरासरी किरकोळ किंमत 3.14 डॉलर प्रति गॅलन वरून आता 4 डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भारतातही त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.