Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Petrol Diesel Price Today: सणासुदीच्या काळात इंधनाच्या किमतींबाबत वाहनचालकांमध्ये चिंता वाढली आहे. जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पेट्रोल पंपांवरील स्थिती काय आहे आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये इंधनाचे दर कसे आहेत, जाणून घ्या.
Petrol-Diesel Rate Latest Update

Petrol Diesel Price Today: Jio-bp Hikes Petrol by ₹5, Diesel by ₹3; Check Maharashtra City-Wise Rate

eSakal

Updated on: 

पेट्रोल-डिझेलचे दर किती झाले?

या दरवाढीनंतरदिल्लीत जिओ-बीपी पंपावर पेट्रोलचा दर प्रतिलिटर 109 रुपये, तर डिझेलचा दर 99.19 रुपये झाला आहे. राज्यनिहाय कर आणि इतर गोष्टींमुळे यात फरक असू शकतो. मात्र जिओ-बीपीने दर वाढवला असला तरी सरकारी कंपन्या HPCL, BPCL आणि IOCLयांचे दर आजून स्थिर आहे. आजच्या नवीन दरानुसार या पेट्रोल पंपावर दर खालीलप्रमाणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com