Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

New Tax Rates on Petrol and Diesel: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील टॅक्समध्ये मोठा बदल केला असून, 16 ऑक्टोबरपासून नवे दर लागू झाले आहेत. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत आणि तुमच्या शहरात 1 लिटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील? पाहा संपूर्ण यादी.
Petrol Diesel Price Today

Petrol Export Tax Hiked, Diesel Tax Cut by ₹7.50; Check Maharashtra Rates

esakal

Updated on: 

Tax Rates on Petrol and Diesel: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकरल्या जाणाऱ्या विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला आहे. गुरुवारी रात्री उशीरा घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल निर्यातीवरील कर 2.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. मात्र डिझेलच्या निर्यातीवरील कर 16 रुपायांवरून कमी करून करून 8.50 रुपये प्रति लिटर केला आहे. दरम्यान हे नवे दर 16 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com