

Petrol-Diesel Price Today: CNG Gets Costlier, But Have Petrol and Diesel Prices Also Increased? Check Latest Rates
eSakal
Latest Petrol-Diesel-CNG Rate: जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर होतो. कालच राज्याची राजधानी मुंबईमध्ये कालच सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रुपयांची वाढ केल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दरही वाढले का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.