Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं? मुंबईसह महाराष्ट्रात आजचे नवे दर पाहा!

Petrol and Diesel Prices in Maharashtra: कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई आल्यानंतरही देशात इंधनाचे ताजी दर जाहीर झाले आहेत. 28 ऑगस्टचे तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल, आणि CNG ताजे दर एका क्लिकवर जाणून घ्या.
Check Today’s Petrol & Diesel Rates

Petrol Diesel Price: Petrol-Diesel Cheaper or Costlier? Check Today’s New Rates in Mumbai & Maharashtra

eSakal

Updated on

Check Today’s Petrol & Diesel Rates: अमेरिका-इराणमधील ताज्या घडामोडींनंतर आता स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून तेलाची वाहतूक लवकरच पुन्हा सुरू होईल, अशी आशा निर्माण झाल्याने कच्च्या तेलाचे भाव कमी होत स्थिरावले आहे. त्यामुळे आता देशात पेट्रोल-डिझेलही स्वस्त झाले का असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. कारण ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांपासून ते फळ-भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांसाठी पेट्रोल-डिझेलचे दर महत्त्वाचे ठरतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com