Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Petrol-Diesel Rate Today: बुधवारी रात्री सरकारकडून माहिती देण्यात आली की सध्या तेल कंपन्यांना 4 वेळा दरवाढ केल्यानंतरही दिवसाला तब्बल 550 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. आता याच महितीनंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे.
Oil Companies Losing ₹550 Crore Daily Amid Fuel Crisis, New Petrol-Diesel Rates Out

Oil Companies Losing ₹550 Crore Daily Amid Fuel Crisis, New Petrol-Diesel Rates Out

eSakal

Updated on

Petrol-Diesel New Rate: पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मात्र या वाढीचा संपूर्ण भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडू नये म्हणून सरकारी तेल विपणन कंपन्या मोठा आर्थिक ताण सहन करत असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी दिली. सरकारी आकडेवारीनुसार, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना दररोज जवळपास 550 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com