Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Petrol Pump UPI Charge: 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा जास्तच्या UPI व्यवहारांवर नवीन MDR लागू होणार असून पेट्रोल पंप डीलर्सनी या शुल्कातून सूट देण्याची मागणी केली आहे. या नव्या चार्जचा पेट्रोल-डिझेलच्या दरांवर काय परिणाम होऊ शकतो आणि आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला मिळत आहे, जाणून घ्या
Petrol Diesel Price after UPI MDR

Will Petrol-Diesel Prices Rise After New UPI Charge? Petrol Pump Dealers Seek Government Relief

eSakal

Updated on

देशभरातील पेट्रोल पंप डीलर्सनी 15 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या UPI व्यवहारांवरील नव्या शुल्कातून सूट देण्याची मागणी केली आहे. आधीच कमी मार्जिनवर व्यवसाय करणाऱ्या पेट्रोल पंप डीलर्सवर या शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com